बांगलादेशात पुन्हा एकदा मोठा राजकीय झडपघात झाला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रीय ओळखपत्रं (NID) ब्लॉक करून त्यांना मतदानाचा अधिकारच हिरावून घेण्यात आलाय. नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या शासनानं आधीच अवामी लीगवर निवडणुका लढवण्यास बंदी घातली आहे. आता हसीना...