बांग्लादेशात राजकीय भूकंप आला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा ठोठावली जाणार का असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या आरोपांत फाशीची शिक्षा सुनावण्याची तयारी केली आहे. देशातील ‘आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने’ गुरुवारी...