Baloch Strike Pak News | बलुचिस्तानमधील पांजगूर जिल्ह्यातील बालगटर भागात बलुच लढवय्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या पोस्टवर हल्ला केला. या हल्ल्यात किमान 5 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला असून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर मोहिमा सुरू केल्या आहेत.At lea...