Balasaheb Thorat News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी GST कमी केल्यावर सरकारने इतके दिवस जनतेला लुटल्याचा सवाल उपस्थित केला. तसेच मराठा आरक्षणासाठी पृथ्वीराज चव्हाणांनी सुचवलेलाच मार्ग योग्य असल्याचे सांगत, गॅझेटवर आधारित आरक्षणामध्ये काही नवीन नाही असे मत व्यक्त केले.Senior Congress ...