महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने मुस्लिम बांधव बकरे खरेदी करतात. काही रुबाबदार आणि वैशिष्ट्यपूर्ण बकऱ्यांना लाखोंची किंमत मिळत असते. साताऱ्यात असाच एक बोकड असून देशातील सर्वात वजनदार बोकड म्हणून त्याला ओळखलं जातंय. तब्बल...