Virar Vivanta Hotel : ज्या हॉटेलमध्ये तावडेंसंदर्भात राडा, त्याच हॉटेलमधून ग्राऊंड रिपोर्ट होणार? विरारमध्ये (Virar) पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन वि...