Path Pawar Jameen Ghotala | पार्थ पवारांच्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी कंपनीनं घेतली जमीन. तब्बल 1804 कोटींची. जमीन 300 कोटींना विकत घेतल्याचा आरोप. अमेडिया होल्डिंग्ज एलएलपीनं वतनाची जमीन घेतल्याचा आरोप. या प्रकरणी पार्थ पवार यांच्या वर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे अशी सुत्रांची माहिती आहे. News...