Bachchu Kadu Shetkari Morcha News | Marathi News | बच्चू कडूंच्या आंदोलनाची अखेर दखल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सह्याद्री अतिथीगृहावर जम्बो बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, बावनकुळे यांच्यासह राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले यांनाही चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलं आहे...