Bachchu Kadu Protest News | Bachchu Kadu Farmer Karjmafi Protest News | बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे आजही सकाळपासून नागपूर हैदराबाद रस्ता जाम आहे, आऊटर रिंग रोडवर असलेल्या पुलाखाली बच्चू कडू हे रात्रभर झोपले, त्यामुळे या मार्गावर अजूनही रस्ता जाम आहे. नॅशनल हाय वे 7, आऊटर रिंग रोड जाम असल्याने नागप...