Bachchu Kadu Protest News | कर्जमाफीसाठी नागपुरात महाएल्गार, कडूंचा सरकारवर वार, मोर्चा मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी Bachchu Kadu News | आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा अखेर नागपूरमध्ये दाखल झाला आहे. विविध मागण्यांसाठी निघालेल्या या मोर्चाला राज्यातील प्रमुख ...