Bachchu Kadu News | आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा अखेर नागपूरमध्ये दाखल झाला आहे. विविध मागण्यांसाठी निघालेल्या या मोर्चाला राज्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. या मोर्चामुळे प्रमुख महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. The grand tractor march led...