Bachchu Kadu News | प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात अभुतपूर्व रास्ता रोको केला. त्यांना संध्याकाळी 6 नंतर रस्ता खाली करण्याचे निरेदेश देण्यात आले होते. पण, त्यानंतरही बच्चु कडूंनी माघार घेतली नाही. आम्ही मागे हटतो. पण आमची व्यवस्था तुरुंगात करा. असा इशारा त्यांनी सरकारला...