Bachchu Kadu News | बच्चू कडूंच्या रस्तारोकोला अभुतपूर्व प्रतिसाद! धडकी भरवणारी ड्रोन दृश्य पाहाच N18V Bachchu Kadu News | प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात अभुतपूर्व रास्ता रोको केला. या आंदोलनाला हजारो शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. त्याच गर्दीचे दृश्य या व्हिडीओत पहायला मिळत...