अमरावतीच्या राणा दाम्पत्यावर टीका करताना आमदार बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले आहेत. राणा दाम्पत्याच्या 'स्वाभिमान'वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कडू म्हणाले, "नवरा युवा स्वाभिमान पक्षात, तर बायको भाजपमध्ये, हे दोघंच एकत्र नाहीत. हा कसला यांचा स्वाभिमान?" तसेच, त्यांनी राणा दाम्पत्यावर 'भाजपची गुलामी' करत...