कर्जमाफीचा मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चू कडू पुन्हा आक्रमक झालेले आहेत, देशाचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पापळ या गावातून बच्चू कडू यांनी पदयात्रा सुरू केली असून ही पदयात्रा 138 किलोमीटरची राहणार आहे या यात्रेचा समारोप ज्या ठिकाणी शेतकऱ्याची पहिली ...