Bachchu Kadu Buldhana News | बुलढाणा जिल्ह्यातील राज्यव्यापी शेतकरी परिषदेत बच्चू कडूंनी वादग्रस्त विधान करत शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून काढा असं विधान केलं आहे.. एवढ्यावरच ते थांबले नाही तर स्वतःला मारण्यापेक्षा आमदाराच्या घरासमोर जाऊन नागड होऊन बसा ; अंगावर कपडेच ठेवू...