Babanrao Taywade News | नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सकल ओबीसी समाजाच्या महामोर्चाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी पाठिंबा न देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने 2 सप्टेंबरला काढलेल्या जीआरमुळे (शासकीय निर्णयामुळे) ओबीसी समाजाला फारसा फरक पडत नाही, अशी भूमिका त...