Babanrao Lonikar News | जालन्यात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. लोणीकर म्हणाले की, रोहित पवारांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राजकीय द्वेषापोटी खोटे आरोप केले आहेत. शेगाव-पंढरपूर दिंडी महामार्गावरील अवैध उत्खनन प्रकरणी लोणीकर यांच्या तक्रारीवरून मेघा इंजि...