Baba Adhav Passes Away News | श्रमजीवी चळवळीचे आधारस्तंभ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी पुण्यात निधन झाले आहे. प्रदीर्घ आजारामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्का...