पुण्यातील प्रकरणात वकील प्रशांत पवार यांनी सांगितले की, जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा बंडू अंदेकर महाराष्ट्रात नव्हते, ते देवदर्शनाला गेले होते. जुन्या वादाचा राग म्हणून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची आम्ही तपासात मदत करत आहोत.In the Pune case, Advocate Prashant Pawar stat...