22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदीराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यादरम्यान, स्वामी रामभद्राचार्य यांच्या रामानंद मिशन विश्वस्त संस्थेने ‘अमृत महोत्सव’ आयोजित केला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड मधील कला शिक्षकाची अयोध्येतील ‘अमृत महोत्सवा’च्या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी देशातील 20 ...