आता मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या दादरमधील पानेरी शॉप देखील ह्या सोहळ्यात आपल्या युनिक पद्धतीने सहभाग दाखवत आहे. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त या दुकानात एक अतिशय खास साडी तयार केली आहे. ज्यातून फॅशन आणि भक्तीचा एक मिलाफ पाहायला मिळतोय.आता मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या दादरमधील पाने...