महाराष्ट्र राज्याने पुरोगामी विचारांना आपलंसं केलं आहे. पण तरीही राज्यात काही घटना अशा घडतात त्यावर आपलं मन हेलावून जातं. अशीच एक घटना संभाजीनगर मध्ये घडली आहे. आंतरजातीय विवाहातून ऑनर किलिंग सारखी घटना घडली आहे. प्रेम केलं म्हणून नव्या संसाराची सुरुवात करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.The...