mumbai atal setu work | atal setu resurfacing | aaditya thackeray criticism | मुंबईच्या अटल सेतूवर सुरू असलेल्या रिसर्फेसिंग कामामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. तीन लेनपैकी एक लेन बंद असल्याने वाहनचालकांना अतिरिक्त वेळ द्यावा लागत आहे. या कामावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी भ्रष्टाचाराच...