Asim Sarode News | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? याबाबत सर्वोच्च न्यायालय आजपासून अंतिम सुनावणी होणार. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीआधी असीम सरोदेंनी मोठी प्रतिक्रिया दिली...