Ashadhi Wari2025 । कर्तव्य आणि भक्तीची फुगडी, वर्दीतील भक्ती, पोलिसांची वारकरी फुगडी N18Vमाऊलींच्या पालखी सोहळ्यात प्रत्येक भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेणारे पोलीस ही भक्तीच्या रंगात रंगून जातात.. कर्तव्य करताना फुगडी खेळून आनंद व्यक्त करतात..विशेष कर्तव्य आणि अध्यात्माची अनोखी जोड पाहायला मिळते.. ...