धाराशिव आषाढी एकादशी अवघ्या काही तासा वरण येऊन ठेपल्याने भाविक भक्तांची पंढरपूरकडे रीघ सुरू झाली आहे. गावागावांतून जाणाऱ्या दिंडीत सहभागी होत अनेक वारकरी पायी पंढरपूर जवळ करत आहेत. काही भाविक एसटीने पंढरपूर गाठत आहेत. ज्या भाविकांना पायी जान शक्य नसते अशी भाविक एसटीचा आधार घेतात तेच भाविकाता पंढरपूर...