Anna Hazare On Munde and Manikrao Kokate : अशा लोकांना मंत्रिमंडळात घेताना विचार करावा- अण्णा सरकारमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एक ना अनेक आरोप होत आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.Such people should ...