Anjali Damania On Ajit Pawar | राज्यात आणखी एका मोठ्या 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला आहे, ज्याच्या केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा गंभीर आरोप केला आहे. दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील 580 बेडचे शताब्दी हॉस्पिटल, जे BMC ने बांध...