Anjali Damania News | Parth Pawar Jamin Ghotala Breaking | पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या शीतल तेजवानीला अटक करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी बुधवारी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास शीतल तेजवानीला अटक केली. याआधी दोन ते तीन वेळा तिची कसून चौकशी कर...