जुळी मुलं होणं हे आता सामान्य झालंय. परंतु एखाद्या स्त्रीने एकाच वेळी तीन बाळांना जन्म दिला की, आजही आश्चर्य व्यक्त केलं जातं. प्राण्यांबाबतही असंच आहे. जेव्हा गाय वासराला जन्म देते, तेव्हा तिचा गोठा आणि ते संपूर्ण घर दूध, दुग्धजन्य पदार्थांनी संपन्न होतं. सर्वत्र आनंद साजरा केला जातो. एका ठिकाणी तर...