संदिप वांगा रेड्डी याच्या ॲनिमलनं बॉक्सऑफिसवर तुफान कमाई केली. थिएटरमधून गेल्यावर आता ओटीटीवरसुद्धा ॲनिमल धुमाकूळ घालतोय. पहिल्या दोन आठवड्यात अनिमलनं अनेक रेकॉर्ड तोडलेत...N18V |