Anil Kumar Pawar ED case : वसई-विरारचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार हे ईडीच्या फेऱ्यात अडकलेत...त्यांच्या निवासस्थानासह राज्यातील 12 ठिकाणी ईडीनं ही छापेमारी केलीय...तब्बल 18 तास ही छापेमारी चालली...विशेष म्हणजे अनिलकुमार पवार हे राज्याचे शिक्षणमंत्री दाद भुसेंचे भाचे जावई असल्यानं राजकारण...