कामगार विरोधी कामगार कायदे, खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करणे अशा विविध मागण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाचा प्रशासन आणि सरकारच्या विरोधात लाक्षणिक संप पुकारण्यात आला... ठाणे जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण सर्व प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते... ...