Amravati News | अमरावतीच्या आदिवासीबहुल मेळघाट परिसरात गेल्या पाच महिन्यांत (जूनपासून) शून्य ते सहा महिने वयोगटातील तब्बल ६५ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या गंभीर घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत राज्य सरकारच्या 'निर्लज्ज' कारभारावर तीव्र संताप व्...