अमरावतीमध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत. त्यापैकी एक असलेलं म्हणजे शिव टेकडी ज्याला माल टेकडी म्हणूनही संबोधल्या जाते. शिव टेकडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा आहे. त्याचबरोबर पुतळ्याच्या बाजूला दर्गाह सुद्धा आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक भेटी देतात. या ठिकाणी अजूनही बांधकाम सुरू आहे. छत्रपती...