Amol Mitkari On Kunbi Certificate | प्रमाणपत्र वाटपात मला खेळी असल्याचा वाटत नाही, कुणबी समाजाचे प्रमाणपत्र जे पात्र लाभार्थी आहे त्यांना लाभ भेटावा ही भुजबळ साहेबांची भावना आहे, अजितदादांनी कुणबी प्रमाणपत्र वाटले याचा अर्थ जे खरे लाभार्थी आहे त्यांनाच लाभ मिळाला तसाच लाभ मिळाला पाहिजे कोणी गैरफायदा...