Amol Mitkari News | धसांनी राजकीय द्वेषापोटी वक्तव्य केल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. संतोष देशमुख प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. आपल्या सोयिकरिता एखाद्या नेत्याला टार्गेट करून धसांना आपली राजकीय पोळी शेकता येणार नाही, असा घणाघात मिटकरींनी केलाय. Lokmat is...