Amol Khatal Call Recording | संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय...संगमनेरमधील व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ही ऑडिओक्लिप व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharas...