केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा आज (रविवार) अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी शहा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अमित शहा काल रात्रीच शिर्डीत दाखल झाले असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील त्यांच्यासोबत आहेत. दौऱ्याच्...