Amit shah on ram mandir राम मंदिराच्या उद्धाटनावेळेस अनेकांनी टीका केली, देशात रक्तपात, दंगल होईल असाही अनेकांचा अंदाज, पण नरेंद्र मोदींनी त्यावेळेस भक्ती आंदोलन केलं - शाह