Amit Shah News | Special Report | भाजप कुबड्यावर नाही, स्वबळावर!' अमित शाहांचा महायुतीला सूचक इशारामुंबईत भाजपच्या नवीन कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठे आणि सूचक विधान केले आहे. "राज्यात भाजप आता कुबड्यावर नाही, तर स्वबळावर उभा आहे,"...