Amit Shah Meet CM Fadnavis | अमित शाह शिंदे -फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा, मोठी खलबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शिर्डी दौऱ्यावर आहेत. आज सर्वात प्रथम ते सकाळी अकरा वाजता साई बाबांचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते प्रवरानगर इथल्या विखे पाटील कारखान्याच्या विस्तारीत कामाचं उद्घाटन करतील. News18...