Amit Shah In Shirdi | अमित शाह शिर्डीत, सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त | Marathi News | CM Fadnavis केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शिर्डी दौऱ्यावर आहेत. आज सर्वात प्रथम ते सकाळी अकरा वाजता साई बाबांचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते प्रवरानगर इथल्या विखे पाटील कारखान्याच्या विस्तारीत कामाचं उद्घाटन करतील. ...