केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची Network18 चे ग्रुप एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांनी घेतलेली ही मुलाखत अत्यंत विशेष ठरली आहे. या खास मुलाखतीत शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा, निवडणूक रणनीती, मोदी सरकारची कामगिरी आणि पुढील दृष्टीकोनावर स्पष्ट भाष्य केलं. ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा ...