Amit Satam Karyalay Rada News | अमित साटमांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप उसळला. भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद, ढकलाढकली आणि गोंधळामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अस्लम शेख यांना शिवीगाळ करत थेट इशाराच दिला आहे. Lokmat is one of the l...