सर्वसामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसात गृहिणी वर्षभर पुरेल असे पदार्थ घरामध्ये करून ठेवत असतात. कुरड्या, पापड्यासोबतच उन्हाळ्यात आंब्याचेही लोणचे आणि इतर पदार्थ बनवले जातात. यातीलच एक पदार्थ म्हणजे आंबावडी होय. अपचनावर आंबावडी हा एक चांगला उपाय मानला जातो. जालना येथील विद्या उजेड यांनी कच्चा कैरीपासून ...