बीसीसीआयनं नुकतंच खेळाडूंचं सेंट्रल काँट्रॅक्ट जाहीर केलं. या काँट्रॅक्टमधून श्रेयस अय्यर आणि ईशान किशान मात्र वगळण्यात आलंय. त्यामुळे या दोघांसाठी ही धोक्याची घंटा मानली जातेय.