साडेतीन शुभ मुहूर्तापैकी महत्त्वाचा एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी लोकांमध्ये ‘अक्षय तृतीया’ या नावाने प्रसिद्ध आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या धार्मिक शुभ कार्यांना विशेष महत्त्व आहे.याच दिवशी देवांसमोर आणि पितरांच्या फोटो समोर पूजा करून...