Akola Soldire Nitesh Ghate News: अयोध्येमध्ये कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथील जवानाला वीरमरण आले होते. नितेश घाटे असं वीर जवानाचे नाव असून विजेचा जोरदार झटका लागल्याने जवान नितेश घाटे यांचा मृत्यू झाला. त्यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. ...